आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीअगोदर करु नका फेशियल, आरोग्य खराब करणा-या अशाच 10 चुका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळीच्या दिवशी रंग खेळण्यात आणि मज्जा मस्ती करताना आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिमाण होऊ शकतो. आपल्या होळीच्या आठवणी अविस्मरणीय ठेवण्यासाठी आपण काही चुका टाकल्या पाहिजे. स्किनला थोडेही नुकसान न पोहोचवता आपण होळी खेळू शकतो. आज आपण पाहणार आहोत होळीत कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घेऊया अशा चुका ज्यापासून आपण सहज दूर राहू शकतो...साबनचा उपयोग, फेशियल करु नका, केरोसिनचा वापर करु नका...