आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या वातावरणात आजारांपासुन दूर राहण्याचे सोपे उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात व्हायरस, बॅक्टेरिया सोबतच दूसरे मायक्रोब्स खुप अॅक्टीव्ह होतात. अशात कफ-कोल्ड, फीवर, रेस्पिसेटरी डिजीज सारखे आजार होऊ शकता. परंतु प्रॉपर प्रिकॉशन आणि न्यूट्रिशन डायट घेऊन आजारी होण्यापासुन वाचता येऊ शकते. जाणुन घेऊया, या दिवसात कोणकोणते आजार होऊ शकता आणि कोणत्या प्रकारे त्यापासुन आपला बचाव केला जाऊ शकतो.

कफ-कोल्ड, व्हायरल फीव्हर
या वातावरणात कफ-कोल्ड, व्हायरल फिव्हर, नोज-थ्रोज इन्फेक्शन इत्यादी होण्याची शक्यता खुप जास्त असते. बदलत्या वातावरणात इन्फेक्शन होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु प्रॉपर प्रिकॉशन घेतले नाही तर गळ्याच्या इन्फेक्शनमुळे कफ, खोकला आणि दूसरे इन्फेशन होऊ शकता. या दिवसात फीव्हरने अनेक लोक अडचणीत असतात. या फीव्हरमध्ये प्रॉपर केयर आणि साफ-सफाईकडे लक्ष ठेवून पाच ते सात दिवसात बरे होता येऊ शकते. निष्काळजीपणा केल्यावर फीवर खुप दिवस राहू शकतो ज्यामुळे न्यूमोनिया आणि लंग्स इन्फेक्शन देखील होऊ शकते. यामुळे कधीही याकाळात होणा-या फीवरवर दुर्लक्ष करु नका. डॉक्टरांना दाखवून प्रॉपर मेडिसिन घ्या.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन इतर आजारांविषयी सावध राहण्याच्या टिप्स जाणुन घ्या...