आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pregnant Women Wants Mentally And Physically Support Of Her Husband

प्रेग्नेंट वाइफला हवे असते पतीचे प्रेम आणि थोडा वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेग्नेंसी टाइम थोडासा इमोशनल असतो. यावेळी तरुणींना पतीची खुप जास्त गरज असते. ही अशी वेळ असते की, यावेळी पत्नीसोबतच पती देखील बाप बनण्याची तयारी करत असतो. परंतु या वेळी एकमेकांना मेंटली आणि फिजिकली सपोर्ट देऊन 9 महिन्याचा काळ सहज निघून जाऊ शकतो.

सपोर्ट आणि केयर
जर तुम्ही आपल्या पत्नीला या अवस्थेत सपोर्ट करुन लाचार असल्याची जाणीव होऊ दिली नाही तर, ती मेंटली आणि फिजिकली हेल्दी राहिल. अशा वेळी पत्नीला तुमच्या देखरेखीची सर्वात जास्त गरज असते. प्रयत्न करा की, पुर्ण नऊ महिने तिची देखरेख करा आणि डिलीवरीच्या वेळी तिच्यासोबत राहा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रेग्नेंसीच्या काळात लक्ष दिल्या जाणा-या गोष्टींविषयी...