आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preventing Male Infertility: 10 Natural Ways To Make Healthy Sperm News In Marathi

नियमित प्रणय केल्यास STRONG होतात SPERM; वाचा सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यावर पडणारा मानसिक ताण हा थेट शरीरावर आघात करत असतो. काही पुरुषांचे शरीर बाहेरून जरी धडधाकट दिसत असले तरी ते आतून पोकळ झालेले असते. एक प्रकारचा थकवा, कमजोरी जाणवते. या गोष्टींचे परिणाम पौरुषत्वावर होतो. परंतु, दररोज प्रणय अर्थात सेक्स केल्याने केल्याने शुक्राणूंचा दर्जा सुधारतो, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

आठवडाभर नियमित सेक्स केल्यानंतर घेण्यात आलेल्या शुक्राणूंच्या नमुन्यात डीएनएचे कमी नुकसान झाल्याचे आढळून आले. तसेच सारखे वीर्य स्खलन होत असल्याने देखील शुक्राणूंच्या नमुन्यात डीएनएचे कमी नुकसान झाल्याचे दिसून आले.

'डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स'मध्ये तपासणीनंतर 15 टक्क्यांपेक्षा अधिक डीएनएचे नुकसान झालेल्या 118 पुरूषांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. या पुरूषांचा सतत सात दिवस स्खलन करायला सांगण्यात आले. यानंतर त्यांच्या शुक्राणूंची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या डीएनएचा दर्जा अगोदरपेक्षा चांगला आढळून आला.

दरम्यान, निसर्गात अशा अनेक पदार्थ आहेत, त्यांचे सेवन केल्याने पौरुषत्व वाढवता येते, असे अनेक प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. तसेच पौरुषत्व वाढवण्यासाठी, वीर्यवृद्धीसाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शुक्राणू वाढवण्याचे सोपे उपाय....