आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prevents From Many Kind Of Health Problem Then Avoid Artificial Sugars Also And Use Natural Sugars.

HEALTH TIPS: मधूमेहग्रस्तांसाठी हे आहेत साखरेवरील 5 पर्याय, येईल आयुष्यात गोडवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाइफस्टाइल डेस्क: चॉकलेट, आइसक्रीम, टॉफी, मिठाई या गोड वस्तू अनेकांना आवडतात. एवढेच नाही तर काही लोकांचे जेवण या पदार्थांशिवाय पुर्णच होत नाही. इंस्टंड एनर्जीच्या चक्करमध्ये गोड खाणे हे तब्येतीसाठी हानीकारक ठरू शकते. गाजराचा हलवा, गुलाब जामून आणि केक यांना साखरेशिवाय खाणे कोणाला आवडेल बरे? डायबेटीज रुग्णांसाठीतर साखर ही विषासारखी असते. यामुळे त्यांना जेवणात नेहमी सावधानता बाळगावी लागते. मात्र आजकाल मार्केटमध्ये अनेक असे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत, ज्यांना लोक जेवण्यात चव यावी म्हणून वापरतात, मात्र आर्टिफिशियल स्वीटनर्स रिफाईन्ड साखरेच्या तुलनेत जास्त हानीकारक असतात, त्याचे तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी अनेक लोक सध्या आरोग्यदायी पर्याय शोधत आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत डायबेटीज रुग्णांसाठीचे आरोग्यदायी पर्याय.....

1. उसाचा रस
आपण रोज घरात साखरेचा वापर करतो. साखरेवर अनेक प्रकारच्या रिफायनिंग प्रोसेस होतात. ज्यामुळे त्यातील न्यूट्रीएंट्स, विटामिन बी, विटामिन सी, कॅल्शियम, आयर्न आणि मँगनिज नष्ट होते. मात्र तुम्हाला हे सर्व पौष्टीक तत्व हवे असतील तर तुमच्यासाठी उसाचा रस चांगला पर्याय आहे.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, इतर नैसर्गिक उपायांबद्दल... गुळ, खजूर, स्टेविया, कोकोनट शुगर यांचे फायदे..