आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॉमिस डे! नात्यांना बळकट करण्याचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेंटाइन वीकचा पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस-डे. या दिवशी वाईट गोष्टी सोडण्याचे, आयुष्यभर चांगले वागण्याचे आणि आयुष्यात काही नवीन करून दाखवण्याचे वचन दिले जाते. नात्यांना बळकट करण्याच्या या दिवशी शहरवासी हा दिवस कसा साजरा करतील हे आम्ही जाणून घेतले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अशा पद्धतीने तुम्ही साजरा करू शकता आजचा दिवस...