आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding season : फक्त 5 मिनिटात काढा मेंदी, फॉलो करा या ट्रेण्डी डिझाइन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या लग्न सराई सुरु आहे. यावेळी नटूने थटने हे प्रत्येक मुलीला आवडत असते. परंतु अनेक वेळा यासाठी वेळ मिळत नाही. आजच्या बिझी लाइफ स्टाइलमुळे मेंदीसाठी जास्त वेळ देणे शक्य होत नाही. मेंदी काढायची असते परंतु यासाठी खुप वेळ लागेल म्हणून अनेकींना स्टिकर्स लावावे लागतात. परंतु आज आम्ही तुम्हाला मेंदीच्या काही सोप्या डिझाइन्स दाखवणार आहोत. ज्यामुळे फक्त 10 मिनिटांतर तुमचा हात अगदी सुंदर दिसू शकतो...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा सुंदर मेंदीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...