सामान्यपणे डायबिटीज कंट्रोल करण्याच्या घरगुती उपायांमध्ये कारले आणि जांभुळचा वापर केला जातो. आपण काहींचा रस पितो तर काहींची पावडर बनवतो. परंतु डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर्सचा सल्ला घेऊन हे उपाय अंबलंबता येतील. या घरगुती उपायांमुळे कोणत्याच प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही.
1. मेथी
मेथीचे काही दाने रात्रभर भिजत घाला. सकाळी ब्रश केल्यानंतर सर्वात आधी हे दाने एक ग्लास पाण्यासोबत खाऊन घ्या. तुमचा डायबीटीज कंट्रोलमध्ये राहील.
पुढीस स्लाईडवर वाचा... डायबीटीज कंट्रोल करण्याचे कोणते आहेत उपाय...