आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूधात करा हिर्‍याची पारख; खरेदी करण्‍यापूर्वी असे तपासून पाहा 9 रत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडली आणि हस्तरेषांचे अवलोकन केल्यानंतर ज्योतिषशास्त्री/हस्तरेखा विशेषज्ज्ञ ग्रहदशा आणि राशीनुसार लग्नेश, पंचमेश, भाग्येश आणि दशमेशचे रत्न परिधान करण्याचा सल्ला देतात. पण, हे रत्न खरे आहेत की, बनावट हे ओळखणे कठीण असते. पण तुम्ही सोनाराकडे न जाता रत्नांची पारख करू शकतात. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतात.

आज आम्ही आपल्यासाठी अशाच काहीशा टिप्स घेऊन आलो आहे. यांच्या मदतीने तुम्ही रत्नांची पारख करू शकतात. खरे रत्न कोणते आणि बनावट रत्न कोणते? हे काही क्षणात तपासून घेऊ शकतात.

खरे रत्न कोणते आणि बनावट रत्न कोणते? हे कसे ओळखावे, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लइडवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...