आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वेळेत झटपट बनवा पापडांची भाजी, वाचा सोपी रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानी जेवण प्रत्येकालाच आवडते. यामध्ये व्हरायची, मसाले आणि रंग खुप असतात. पापडाची भाजी त्यांपैकीच एक आहे. ज्या दिवशी काय भाजी बनवावी हे सुचत नसेल त्या दिवशी बनवा पापडाची स्पेशल भाजी...
साहित्य
- 1 कप दही
- 2 भाजलेले बीकानेरी मूंग पापड
- 3-4 चमचे बेसन
- 1-2 चमचे हळद
- 3-4 चमचे लाल मिर्ची
- 2 चमचे तेल
- 1 चमचा जीरे
- 1-2 चमचे हिंग
- 2 लाल मिर्च्या
- 1 लहान तुकडा अद्रक
- 1 कप बूंदी
- 1-2 चमचे गरम मसाला पावडर
- 1 चमचा कापलेली कोथिंबीर
- चवीप्रमाणे मीठ
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा चटपटीत पापड बाजीची कृती...