आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Home Decor: घरातील छोटी जागा सजवण्याचे हे आहेत amazing ways

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याच वेळा घर मोठे असल्याने घरातील काही जागा तशीच मोकळी राहते. घराच्या सजावटीमध्ये यामुळे थोडासा फरक पडू शकतो अथवा एकच कोपरा मोकळा राहिल्यास ते चांगले दिसत नाही.
तुमच्या मनामध्येदेखील ही मोकळी जागा सजवण्याची कल्पना आली असेल पण नेमकं काय करावे हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला असेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला घरातील छोट्या-छोट्या मोकळ्या जागांना कसे आकर्षित करता येईल याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घरातील छोट्या जागा कशा सजवाव्या याबद्दलच्या टिप्स...