आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्य, इजाच नव्हे, बलात्कारामुळे अनेकदा हाडेही तुटतात, वाचा काही Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही अपवाद वगळता जगभरातील प्रत्येक देशांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची स्थिती जवळपास सारखीच आहे. त्यातही बलात्कार ही महिलांसाठी सर्वाधिक त्रासदायक बाब ठरत असते. शारिरीकदृष्ट्या आणि त्याहीपेक्षा अधिक मानसिकदृष्ट्या विचार करता, हा प्रकार महिलांना नैराश्याच्या गर्तेत लोटणारा असतो. जगभरात ही समस्या आहे. अशा प्रकारच्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत काही आकडेवारी पाहिली तर आपल्याला धक्काच बसू शकतो. एका सर्वेक्षणातून समोर आलेली ही आकडेवारी आज तुमच्यासमोर मांडणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, बलात्काराशी संबंधित काही Facts..
बातम्या आणखी आहेत...