आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही या whatsapp इमोजी चुकीच्या पद्धतीने वापरत तर नाही ना, खात्री करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकनंतर व्हॉट्सअॅप एक मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार झाले आहे. हाती स्मार्टफोन असेल आणि त्यात व्हॉट्सअॅप नाही असे होऊच शकत नाही. तरुणाईला तर व्हॉट्सअॅपने बोलते केले आहे. आता आधुनिक भारताची तरुणाई यावरच व्यक्त होते. आपले विचार, भावभावना शेअर करते. त्यात केवळ टेक्स नाही तर इमोजीही अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करत असतात. इमोजीमुळे काही टेक्स वारंवार टाईप करण्याचे कष्ट आणि वेळ वाचतो. पण मित्रांनो या इमोजीमागचा नेमका अर्थ तुम्हाला ठाऊक आहे ना... नाही तर तुम्ही एखादी इमोजी टाकणार आणि त्यातून भलताच अर्थ बाहेर यायचा...
मित्रांनो जाणून घ्या या इमोजींचा अर्थ तुम्ही चुकीचा लावता.... त्यांना हा खरा अर्थ आहे... वाचा पुढील स्लाईडवर....