आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bad Breath, Medically Known As Halitosis, Is A Common Problem

जाणून घ्या, तोंडाच्या दूर्गंधीची 4 कारणे आणि बचावासाठी 6 उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अनेक लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येत असते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या बाजूला कोणी उभे राहण्याची हिंमत दाखवत नाही. तोंडाला येत असलेल्या दुर्गंधीमुळे अशा व्यक्तींना चारचौघांमध्ये लाजीरवाणे होण्याची वेळ ओढवू शकते. अशा प्रकारे लाजीरवाणे होण्याऐवजी यावर योग्यवळी उपाय करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. आज आम्ही तुम्हाला तोंडाच्या दूर्गंधीची कारणे आणि त्यापासून सुटकारा मिळवण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत.

1- खाणे-पिणे

अनेक जण जेवतांना आनंदाने लसुन, कांदा खात असतात. पण जेवताना खाल्लेल्या लसणाचा आणि कांद्याचा वास बराचवेळे तोंडात तसाच राहतो. याचे मुख्य कारण आहे पचनक्रिया. आपण खाल्लेले अन्न पचल्यानंतर अवशोषित होते. यानंतर हे अन्न फुप्प्फुसांपर्यंत पोहचते. कांदा, लसुन, अंडे, मीट, मासे ,कोबी, मुळा यासारखे वास येणारे पदार्थ खाल्ल्याने तोंडाला वास येतो. असे पदार्थ खाल्ल्यानंतर ब्रश केल्यानंतर देखील वास येत असतो. जोपर्यंत तुम्ही खाल्लेल्या या पदार्थांचे व्यवस्थितपणे पचन होत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाचा वास येत राहिल.
तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी काय करावे, हे जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...