आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reason Being Their Lifestyle And Expectations For Divorce In Couples

पार्टनरची काळजी न घेणे ठरू शकते घटस्फोटाचे मोठे कारण, 8 Reasons

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न तुटण्याचे सर्वात शेवटचे पाऊल असते - घटस्फोट. सप्तपदीमधील वचनांचे महत्त्व न जाणे केव्हा पुसट होत जाते आणि नात्यामध्ये दुरावा वाढतो. दोघेही एकमेकांबद्दल बेजबाबदार होतात आणि याचे रुपांतर घटस्फोटात होते. यामुळे केवळ दोन आयुष्य उद्‍धवस्त होत नाहीत तर दोन कुटुंबांमध्ये आयुष्यभरासाठी कटुता निर्माण होते. काही लोकांना आयुष्यातील या घटनेतून सावरायला खूप काळ लागतो. घटस्फोट घेण्यामागचे ठोस कारण तरी काय असते? हे जाणून घेण्यासाठी युएसच्या संघटनेने एक सर्व्हे केला आणि त्यामध्ये घटस्फोटाची कारणे विचारण्यात आली. तुम्हीही जाणून घ्या, घटस्फोट घेण्यामागे कोणती कारणे असू शकतात....

बेजबाबदारपणे वागणे -
जवळपास 73 टक्के कपल्सने घटस्फोटाचे कारण कमिटमेंट पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याचे सांगितले. सर्व्हेनुसार 73 टक्के घटस्फोट झालेल्या लोकांनी सांगितले की, पार्टनरसोबत राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. आपला पार्टनर हे नाते टिकवेल अशी त्यांना आशा होती, परंतु या आशेवर आवलंबून राहून त्यांनी स्वतः कोणतेच पाऊल उचलले नाही आणि एका सुंदर नात्याचे घटस्फोटामध्ये रुपांतर झाले. नाते टिकवण्यासाठी दोन्ही व्यक्ती जबाबदार असतात. केवळ एका व्यक्तीमुळे लग्नाचे नाते कधीच तुटत नाही.

पुढे जाणून घ्या, इतर सात कारणे...