आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 6 कारणांमुळे गळतात केस, ही समस्या दूर करण्याच्या सोप्या Tips...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात अनेक लोक केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. एक्सपर्ट म्हणतात की, जर तुम्हाला या समस्येमागील खरे कारण कळाले तर तुमची ही समस्या सहज दूर होऊ शकेल. या 'Did You Know' या सीरीजमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत केस गळण्यामागचे साइंटिफिक कारणे... यासोबतच सांगत आहोत की, ही समस्या दूर करण्यासाठी कोणकोणत्या टिप्स फायदेशीर आहेत...

(सोर्स - मोयो क्लीनिक यूएसएचे संशोधन, मेडिसिन प्लसचा अभ्यास आणि इतर रिसर्च रिपोर्ट)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन मोजक्या शब्दांत जाणुन घ्या केस गळण्याचे खरे कारण आणि ही समस्या दूर करण्याचे सोपे उपाय...