आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्सच्या दिवसांत या 6 कारणांमुळे होतात असह्य वेदना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासिकपाळीच्या दिवसात अनेक तरुणींना असह्य वेदना होत असतात. औषधी घेऊनही या वेदना कमी होत नाही. परंतु या वेदना होण्यामागची कारणे काय हे आपण जाणुन घेतले पाहिले. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी या पोट दुखण्याला कारणीभूत असतात. यामुळेच आज आपण मासिकपाळीच्या असह्य वेदनांमागची कारण जाणुन घेणार आहोत...

कॉफी आणि चॉकलेट
या पदार्थांमध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते. या कारणामुळे शरीरातील गॅस्ट्रिक घटक आणि अस्वस्थता वाढते. असे झाल्यामुळे पोटातील कळा वाढतात आणि त्रास होतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या 5 कारणांमुळे मासिक पाळीच्या वेदना वाढतात...