आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी न होण्याची 5 प्रमुख कारणे, वाचा असे का होते...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही खुप जीम मारता तरी सुध्दा तुमचे वजन कमी होत नाही. तर यामागे अनेक कारणे असु शकता. वजन कमी करण्यासाठी असे अनेक उपाय आहेत जे उपायकारक आहेत. ज्यामध्ये योग्य प्रकारे केलेला व्यायाम आणि योग्य आहार सर्वश्रेष्ठ स्थान ठेवते. परंतु याव्यतीरिक्त अनेक कारणे असु शकता की ज्यामुळे वजन कमी होत नाही. चला तर मग पाहुया ही कारणे कोणती आहेत.
1. कार्डीयो आणि वेट ट्रेनिंगचे योग्य मिश्रण
वर्कआउट नेहमी याच दोन भागात महत्त्वाचे असते. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी रोज 80 टक्के कार्डीयो करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये ट्रेडमिल, साइकिलिंग आणि जॉगिंगचा समावेश आहे. वेट ट्रेनिंग मासपेश्यांना टोन करण्यासाठी केले जाते.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणते कारणांमुळे वजन कमी होत नाही.......