आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reasons Of Young Girls Accepting Live in Relation Proposal

तरुणींना का लागतो लिव्ह-इन रिलेशनचा चस्का, जाणून घ्या 15 कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिव्ह-इन रिलेशनशिप हा कायम वादाचा विषय राहिला आहे. मेट्रो शहरांचा विचार केला तर असे नाते अगदी सहजपणे स्वीकारले जाते. येथील प्रत्येक अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत असलेले कपल तुम्हाला सहज सापडते. त्यासंदर्भात शेजाऱ्यांनाही काही आक्षेप नसतो. उलट या नात्याची जाणीव असल्याने इतर दांपत्यांप्रमाणे त्यांना ट्रिटमेंट दिली जाते. दूरावा जपला जात नाही. पण अशा संस्कृतीपासून दूर असलेल्या छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामिण भागात या संबंधांना मात्र विरोध असतो. असे संबंध आपल्या संस्कृतीविरुद्ध असल्याचा प्रचार येथे केला जातो.
परिस्थिती कोणतीही असो तरुणी मात्र लिव्ह-इन रिलेशनशिपचा विचार करताना दिसून येतात. त्यामागे काही सबळ कारणेही आहेत. तेव्हा जाणून घेऊयात तरुणी लिव्ह-इन रिलेशनशिपला होकार का देतात... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या कारणे....