आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या स्थितीत पार्टनर करतात इग्नोर, जाणून घ्या काही गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात कधी-कधी अशी वेळ येते जेव्हा आपला पार्टनर आपल्याला इग्नोर करतो. आपल्या विषयी त्याच्या मनात क्रेझ नसते जेवढी पहीले होती. अनेक तरुणींना तक्रार असते की, त्यांचा पार्टनर आता त्यांच्यावर पहिल्यासारखे प्रेम करत नाही, त्यांना जास्त वेळ देत नाही. त्यांच्या आवडीची किंमत करत नाही. तुमच्यासोबत असे होते का?

पार्टनरच्या इग्नोर करण्यामागे अनेक कारणे असतात, तुम्हाला ते समजायची गरज आहे. त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर जोर देऊन त्यांना समजून घ्या. असे केल्याने तुम्ही तुमच्या सहज अडचणी सोडवू शकता. आज आम्ही तुम्हाला आश्याच काही गोष्टी सांगत आहोत.

व्यस्त असल्यामुळे
जेव्हा तरुण आपल्या करियरच्या एका महत्त्वपूर्ण पायरी वर असतात तेव्हा ते जास्त लक्ष देतात किंवा त्यांना कामावर जास्त लक्ष द्यावे लागते. अश्यात ते आपल्या पार्टनरला जास्त वेळ देत नाही. परंतु याचा अर्थ हा होत नाही की, ते तुमच्यावर बिलकुल प्रेम करत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणती कारणे आहेत...