आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Develop Healthy Eating Habits. We All Realize That We Have To Eat To Live

HEALTH - तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आजच सोडा या 6 सवयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. यामध्ये बदल करून भविष्यात होणारे आजार आपण टाळू शकू. यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल.
डाएट फूड : -
डाएट फूड खाल्ल्यामुळे आरोग्य चांगले असते, हा तुमचा गैरसमज आहे. डाएट फूड खाण्यामुळे नुकसानही होत असते. बहुतांश डाएट फूड पॅकिंगमध्ये मिळत असतात. डाएट फूड जास्त दिवस टिकावे म्हणून त्याच्यात रसायनांचा वापर केला जातो. ते शरीराला खूप हानिकारक असतात.
काय करावे?: शक्यतो ताजे जेवण घ्यावे. घरात बनलेले जेवण चांगले असते. याच्यासोबत तुम्हाला डाएट फूड घ्यायचेच असेल, तर आठवड्यातून एकदाच घ्यावे.

असे केल्याने काय होईल?: डाएटफूडमध्ये फायबरची कमी असते. ताज्या अन्नात फायबर जास्त प्रमाणात असते. याने पचन चांगले होते आणि आरोग्यही चांगले राहते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नेमक्या कोणत्या सवयी आरोग्यासाठी आहेत हानिकारक...