ड्राय फ़्रूट्सने भरलेले चॉकलेट क्लस्टर्स खुप टेस्टी असल्याने सगळ्यांना आवडतात. तुम्ही यामध्ये ड्राय फ़्रूट्स, रोस्टेड मूंगफूली, रोस्टेड चणे, कॉर्न फ्लेक्स आणि पॉप-कॉर्नदेखील टाकू शकतो. चॉकलेट क्लस्टर्स गोड करण्यासाठी डार्क कम्पाउंड म्हणजेच डार्क चॉकलेटमध्ये तुम्ही व्हाइट कम्पाउंड मिस्क करु शकता.
सामग्री:
डार्क कम्पाउन्ड - 250 ग्रॅम बारीक तुकडे केलेले
व्हाइट कम्पाउन्ड - 125 ग्रॅम बारीक तुकडे केलेले
व्हॅनीला इसेंन्स - अर्धा छोटा चमचा
अक्रोड - अर्धा कप छोटे छोटे तुकडे केलेले
बदाम - अर्धा कप
काजू - अर्धा कप
भाजलेले शेंगदाणे - अर्धा कप
पुढील स्लाइडवर वाचा बनवण्याचा विधी...