आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिर्घकाळ तरुण आणि हेल्दी राहण्यासाठी फायदेशीर आहे रेड वाइन...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेड वाइन आरोग्यासाठी प्रत्येक प्रकारे फायदेशीर असते. डॉक्टर देखील हे मान्य करतात. फक्त या वाइनचे सेवन लिमीटमध्ये केले पाहिजे. रेड वाइन मेंदूपासुन तर हृदय, दात, स्किन आणि हेल्दी बोन्स या सर्वांसाठी आवश्यक असते. जेवणासोबत हे प्यायल्याने मेटाबॉलिज्म कंट्रोलमध्ये राहते. केसांना कलर करण्यासोबतच उजळ त्वचा मिळवण्यासाठी रेड वाइनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चला तर मग जाणुन घेऊया रेड वाइनच्या काही फायद्यांविषयी...

लठ्ठपणा कमी करते
खाण्यासोबत रेड वाइन प्यायल्याने मेटाबॉलिज्म लेवल योग्य राहते ज्यामुळे जेवण सहज पचन होते. सोबतच एक्स्ट्रा फॅट जमा होत नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रेड वाइनच्या फायद्यांविषयी...