आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोगी सेक्ससाठी करा घरगुती उपचार; पौरुषत्व वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. कदाचित त्यामुळेच 'सेक्शुअल रिलेशन'ला यशस्वी वैवाहिक जीवनाची गुरूकिल्ली असे संबोधले जाते. सुखद व प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जा देखील गरचेची असते. ही ऊर्जा दीर्घकाळ टिकवण्यासाठी अनेक जण चुकीचा मार्ग अवलंबतात. औषधी घेतात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी काहींना थेट डॉक्टरचे दरवाजे ठोठावे लागतात.

सेक्सचा निखळ आनंद घेण्यासाठी स्त्री आणि पुरूष दोघांनाही शाररिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असावे लागते. इतकेच नाही तर सेक्स लाइफ स्थिर नसेल तर त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे गर्भधारणेवरही परिणाम होतो.

योग्य आहाराबरोबरच काही पदार्थांचे नियमित सेवन केल्याचा सेक्सचा निखळ आनंद घेता येतो. आज आम्ही आपल्याला पौरुषत्व वाढवण्यासाठी घरगुती उपाचार घेऊन आलो आहे.

निरोगी सेक्ससाठी घरगुती उपचार जाणून घेण्यासाठी पाहा पुढील स्लाइडवरील इन्फोग्राफिक्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)