आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Relationship With Immature Guy Is Very Difficult Task To Continue, Some Tips You Can Use In This Kind Of Relation.

या 6 टिप्स सांगतील रिलेशनशिपला पुढे न्यायचे की नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणी आपल्या डेटिंग आणि लग्नाच्या खुप काळजीत असतात. डेटिंगसाठी योग्य पार्टनर शोधण्यासाठी तरुण असो किंवा तरुणी दोघेसुध्दा चिंतेत असतात. तरुणींचा विचार केला तर त्या डेटिंगसाठी समुजूतदार तरुणांना पसंती देतात. सिरियस आणि दीर्घकाळ डेटिंगसाठी असेच तरुण योग्य असतात. परंतु असे तरुण शोधणे खुप अवघड असते. आम्ही तुम्हाला अश्याच काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या साहाय्याने तुम्ही ज्याच्या सोबत डेटिंग करत आहात तो मॅच्युर आहे का नाही हे ओळखु शकाल.

१. फक्त स्वत:साठी जगणे
ज्या तरुणांनी आपल्या वर्तमान आणि भुतकाळासाठी खुप नियोजन केले आहे, ते फक्त स्वत:पुर्तेच असेल तर अश्या तरुणांपासुन दूर राहा. भविष्यात त्यांच्यापासुन अंडरस्टँडींग, केयरिंग आणि शेयरिंगची अपेक्षा ठेवु नका. तरुणींच्या कोणत्याच गोष्टींना हे तरुण भाव देत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... रिलेशनशीपसाठी कोणता जोडादार योग्य...
बातम्या आणखी आहेत...