आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस वॉश करताना या 4 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
वाढती धूळ आणि प्रदूषणामुळे चेहरा खराब साधारण गोष्ट आहे पण चेह-यावर बसलेले धूळ तशीच ठेवल्यास त्वचेच्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते. अनेक जण चेह-याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी नेहमी चेहरा धुत असतात, पण चेहरा धूतांनादेखील काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहरा धुतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल माहिती सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा चेहरा धुतांना कोणत्या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या...