आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्‍यूचा विळखा: वाचा कारणे, उपाय आणि नवे संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेंग्यूचा विषाणू हा मादी डासांच्या माध्यमातून पसरतो. एडिस इजिप्ती ही डेंग्यू पसरवणारी डासांची मुख्य प्रजाती आहे. डेंग्यू 1,2, आणि या विषाणूने डेंग्यू होतो. डेंग्युची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने डेंग्युची लागण होत नाही. केवळ डासांच्या चावण्यांमुळेच डेंग्यु पसरतो. बाधीत व्यक्तीस इतरही अनेक आजारांची लागण झाल्यास डेंग्युची गंभीरता वाढत जाते.
अमेरिका युरोपमध्येही डेंग्यूचा धोका निर्माण:
गेल्याकाही वर्षात डेंग्यु जगभर पसरतो आहे. शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये दरवर्षी 50 ते 100 दशलक्ष लोकांना लोकांना त्याची बाधा होते. जागतीक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 1970 मध्ये डेंग्यु केवळ देशात आढळत होता. परंतू आता तो संपूर्ण दक्षिण आशिया, दक्षिण चीन, पॅसेफिक महासागर परीसरातील देश, अमेरिका आता युरोपमध्येही पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

उपाय करण्‍यासाठी कोण करत आहे संशोधन वाचा पुढील स्‍लाईडवर...