आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दही खाण्याची योग्य वेळ कोणती, जाणुन घ्या कधी खावेत हे 10 फूड...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्दी फूड जर योग्य वेळी खाल्ले नाही तर आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. जर तुम्हाला हेल्दी फूडच्या न्यूट्रिएंट्सचा पुर्ण फायदा घ्यायचा असेल तर ते योग्य वेळी खावे लागतील. चला तर मग जाणुन घेऊया हे 10 फूड कधी खावेत आणि कधी खाऊ नयेत...

1. दही
कधी खावे -
दिवसा दही खावे. दही डायाजेशनमध्ये मदत करते.
कधी खाऊ नये - जर तुम्हाला सर्दी खोकला असेल तर रात्री दही बिल्कुल खाऊ नका.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे 9 हेल्दी फूड कधी खावे आणि कधी खाऊ नयेत...साखर, बीन्स-डाळी, कॉफी, चीझ, अखरोट, भात, चेरी, सेली, दूध....