आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 3 इंडो-वेस्टर्न स्टाईलने कॉलेजमध्ये मिळवा हटके लुक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला इंडियन वेयर खुप आवडतो, कारण हे घालण्याची संधी खुप कमी मिळते. जर तुम्ही आपल्या या इंडियन वेयर ला वेस्टर्न सोबत मिक्स करुन घातले तर... कॉलेजमध्ये कुर्तीला स्कार्फ आणि एक्सेसरीज सोबत स्टायलिश बनवा. आज आम्ही तुम्हाला तीन पध्दती सांगणार आहोत ज्याने तुम्हाला कॉलेजमध्ये इंडो वेस्टर्न लुक मिळवता येईल.

एथिनिक वेस्टकोट
जेव्हा गोष्ट एक्सपेरिमेंट करण्याची येते तेव्हा व्हाइट शर्टपेक्षा चांगले काहीच नाही. तुम्ही एक चायनिज कॉलर शर्ट घ्या आणि याला इम्ब्रॉड्ररी वेस्टकोटसोबत टीम-अप करा. हा लुक अजुनच चांगला दिसण्यासाठी यावर जुती घाला. यावर कोणतीत्याच एक्सेसरीज घालु नका आणि केसांना पोनीटेल बनवा.
पुढील स्लाईडवर वाचा... बेस्ट इंडो-वेस्टन स्टाईल...