आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 23 घरांच्या खोल्या पाहुन तुम्हाला येथेच राहावे वाटेल, निसर्गाचा स्पर्श असलेली ही घरे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Zermatt, Switzerland - Divya Marathi
Zermatt, Switzerland
स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु आपल्या मनासारखेच घर प्रत्येकलाच मिळत नाही. जगात असे काही घरे आहेत जे पाहुन प्रत्येकालच हेवा वाटेल. या अद्भुत घरात आल्यावर तुम्हाला निसर्ग आणि आधुनिकतेची सुंदरता अगदी जवळुन पाहायला मिळेल.
पुढील स्लाईडवर पाहा... निसर्गाचे दर्शन घडविणारे काही अद्भुत घरे...