आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Root Vegetables Are Healthy And It Has Contains More Energy Which Is Very Good For Body.

संधीवाताची समस्या, स्लिपडिस्कमध्ये फायदेशीर आहे आले, हे आहेत कंदमूळांचे फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
कंदमुळे अथवा जडी- बूटिचे नाव ऐकल्यानंतर सर्वात पहिले जमीनीच्या खाली उगवणारे फळे व भाज्या डोळ्यासमोर येतात. मग ते आले असो लसून असो वा कांदा असो. या पदार्थांच्या मुळांमध्ये अनेक उपयोगी असे गुण लपलेले असतात ज्याचा उपयोग अनेक प्रकारचे आजार बरे करण्यास होतो. आदिवासी हर्बल जाणकारांच्या मते जमीनीच्या खाली उगवणा-या पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे आवश्यक असे न्यूट्रिएंट्स लपलेले असतात.
आले
प्रत्येक घराच्या किचनमध्ये वापरात येणा-या आल्यामध्ये अनेक औषधी गुण लपलेले आहेत. संपूर्ण भारतात याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आल्याचे वानस्पतिक नाव जिन्जीबर फिसिनेल असे आहे.
संधीवाताची समस्या करते दूर
संधीवाताच्या समस्येपासून तत्काळ सुटकारा हवा असल्यास रात्री झोपताना साधारण 4 ग्रॅम कोरडे आले म्हणजे सुंठाचे सेवन करावे. स्लिपडिस्क अथवा लम्बेगो 4 ग्रॅम पावडरच्या रूपात मधासोबत खाल्ल्यास फायदा होतो.
Other Root vegetables: अरबी, गाजर
जमीनीच्या आत उगवणा-या भाज्या आणि त्यापासून होणा-या फायद्यांबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...