आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुउपयोगी गुलाब जलचे सौंदर्य फायदे तुम्हाला माहिती आहेत का, वाचा या टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलाब जल अशी वस्तु आहे जी कोणत्याही वेळी आपल्या कामाला येते. गुलाब जलचा सुंगध मनमोहक असतो. अनेक नैसर्गिक गुण असलेले गुलाब जल परिणामकारक हायड्रेटिंग आणि अँटी-इंप्लेमटरी एजेंट प्रमाणे काम करते. आपल्याला याच्या नावानेच माहिती होते की, गुलाब जल गुलाबापासुन तयार होते. याची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, याचा कोणताच साइड इफेक्ट होत नाही. मग तुमची स्किन सेंसेटिव्ह असो, पिंपल्स असो, ऑयली असा किंवा दुसरी एखादी समस्या असो. गुलाब जल प्रत्येक प्रकारच्या स्किनसाठी फायदेशीर आहे. मार्केटमध्ये अनेक ब्रँड्सचे गुलाबजल पाहायला मिळतील. तुम्हाला वाटले तर तुम्ही Dabur Gulabari (Rs. 40), Khadi Natural Rose Water (Rs. 80), Kama Ayurveda Pure Rosewater (Rs. 250), Pure Nature Rose Extracts Refreshing Rose Water (Rs. 174), VLCC Rose Water Toner (Rs. 130), or Patanjali Gulabjal (Rs. 25) हे ट्राय करु शकता. चला तर मग पाहुया गुलाब जलचे सौंदर्य फायदे कोणते आहेत...

1. एक टोनर
8-10 तुळशीची पाने बारिक करा आणि यामध्ये अर्धा चमचा अॅलोवेरा ज्यूस मिळवा. आता यामध्ये 50 ml गुलाबजल मिळवा. याचे चांगल्या प्रकारे मिश्रण करुन घ्या. फ्रेश अॅलोवेराचाच वापर करा. आता हे मिश्रण एका कॉटन बॉलने चेह-यावर लावा. हे जास्त चोळण्याची गरज नाही. फक्त चेह-यावर हलक्या हाताने लावा. हे मिश्रण एक उत्तम टोनरचे काम करेल. हे तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊन काही आठवड्यांर्यंत वापरु शकता.
पुढील स्लाईडवर वाचा... गुलाबजलचे असेच काही सौंदर्यवर्धक फायदे...