आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक ऋतुमध्ये फॅशनची शान वाढवतात हे गॉगल्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्या पासुन तर हिवाळ्यापर्यंत चश्म्यांची फॅशन चालु असते. चष्मा फक्त उन्हापासूनच वाचवच नाही तर डिफरंट लुक्स देते. राउंड फ्रेम यात सर्वात पॉप्युलार आहे. हे आता सेलिब्रिटींनाही आवडत आहे. गांधीजींच्या गोल चष्म्या प्रमाणे हे आहेत. लहान-मोठ्या आकारातील प्लेन, कलरफुल आणि टेक्स्चर्ड प्रिंटसच्या चष्म्यांना जास्त मागणी आहे.
पुढील स्लाईडवर पाहा... गोल चष्म्यांचे विविध डिझाईनस्...