आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही वारंवार मोबाइल चेक करता का? मग हे अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही विनाकारण वारंवार मोबाइल चेक करता का? असे केले नाही तर अस्वस्थ वाटते का? असे असेल तुर तुम्ही डिप्रेशनला बळी पडू शकता. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका सर्वेमध्ये समोर आले आहे की, 86 परसेंट युवक वारंवार फोन चेक करतात. यामुळे ते डिप्रेशनला बळी पडू शकतात. 

सायकोलॉजिस्ट डॉ. आरएन साहू सांगतात की, एखादा व्यक्ति जर वारंवार विनाकारण मोबाइल चेक करत असेल तर त्याने तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण ही सवय भविष्यात अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत आजचे युवक कसे डिप्रेशनमध्ये येत आहेत आणि यामागे सोल्यूशन काय आहे...

वारंवार का चेक करु नये मोबाइल, पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या...
बातम्या आणखी आहेत...