आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीठाचा वापर या सात पध्दतींनी करा, चांगले राहील आरोग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारो वर्षांपासुन मीठाचा उपयोग खाद्य पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी केला जात आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, मीठ फक्त पदार्थांना चविष्ट बनवण्यासाठीत नाही तर आपल्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी खुप फायदेशीर आहे. साल्ट इंस्टिट्यूट नुसार, मीठाचा उपयोग कमीत-कमी १४,००० पध्दतींने केला जातो. अनेक वर्षांपासुन मीठाचा उपयोग अन्न चविष्ट बनवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी केला जात आहे. आजही लोक मीठाचा वापर करत आहेत. आज आम्ही तुम्हाला मीठ अन्ना व्यतिरिक्त मीठ कोण-कोणत्या गोष्टींसाठी फायदेशीर आहे.
पुढीस स्लाईडवर वाचा...मीठाचे कोण-कोणते फायदे आहेत...