आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तयार करा स्पेशल शेजवान फ्राइड इडली, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेजवान फ्राइड इडली एक खुप पॉपुलर इण्डो-चायनीज डिश आहे जी आजकाल लहान मुलांपासुन तर मोठ्या लोकांना देखील खुप पसंत पडते. ही खाण्यात खुप हेल्दी आणि स्वादिष्ट असते कारण यामध्ये हिरव्या भाज्यांच्या वापर केला जातो. शेजवान फ्राइड इडली मुलांच्या टिफिनसाठी खुप चांगला ऑप्शन आहे कारण ही डिश मुलांना खुप आवडते. चला तर मग पाहुया या शेजवान इडलीची स्पेशल रेसिपी...
साहित्य
- 7-8 रवा इडली बारीक तुकड्यांमध्ये कापलेली
- 1 बारीक कापलेली शिमला मिर्ची
- कांद्याची पात बारीक कापलेली
- 2 कांदे लांब कापलेले
- 3-4 पाकळ्या बारीक कापलेला लसुन
- 1 अदरकच्या तुकड्याची पेस्ट
- शेजवान सॉस 4-5 चमचे

पुढील स्लाईडवर वाचा... शेजवान इडलीची सोपी कृती...