आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का आजारी पडत नाही मोदी, जाणुन घ्या फिटनेसचे 13 रहस्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी खुप एनर्जेटिक आहे. ते देश-विदेशचे यात्रा करत असो किंवा मंत्रालयात फाइल तपासत असो त्यांच्या चेह-यावर थकवा जाणवत नाही. 66 वर्षे वय असतानासुध्दा ते तासंतास काम करतात राहतात. ते आजारी आहेत असे कधीच ऐकायला मिळत नाही. त्यांच्या जवळचे काही लोक सांगतात की, मोदींना सर्दीसुध्दा क्वचितच होते. या वयात फिट राहण्याचे रहस्य काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. मोदीनच्या विविध इंटरव्यू आणि त्यांच्या परिचितांनी लिहिलेल्या आर्टिकल्सचा आढावा घेऊन आज आपण मोदींच्या फिटनेसचे रहस्य जाणुन घेणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मोदींच्या फिटनेसचे 13 रहस्य...