आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sesame Or Til Has More Health Benefits Than Most Other Seeds.

तीळ खाण्याने होतात हाडे मजबूत; हे आहेत तिळाचे 7 हेल्थ BENEFITS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

भारतामध्ये तयार करण्यात येणा-या पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी अनेक पदार्थांमध्ये तिळ टाकण्यात येते. मग तो पदर्थ गोड असो वा तिखट तिळाची चव काही निराळीच लागते. परंतु तिळ पदार्थात टाकल्याने जेवढा स्वाद पदार्थाला येतो त्यापेक्षाही तिळ आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे ब-याच जणांना माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तिळाचे 7 फायदे सांगणार आहोत यामुळे तुमचे शरिर तंदुरुस्त होण्यास मदत होईल.
1. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करा
तीळात ओलिक ऍसिड भरपूरप्रमाणात उपलब्ध असते. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टॉलची मात्रा कमी करण्यास मदत होते. यामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. यामुळे शरीरात हेल्दी लिपिड (वसा) कायम राहण्यास मदत होते. तिळामुळे हृदयासंबंधी आजारांपासून रक्षण होते.
इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...