आधुनिक जीवनशैलीत मायक्रोवेव्ह ओव्हन अतिशय महत्त्वाचा आहे. यात अनेक पदार्थ अगदी सहज पद्धतीने तयार करता येतात. शिवाय मायक्रोवेव्ह इलेक्ट्रिकवर ऑपरेट होत असल्याने गॅस लागत नाही. याचा वापर अतिशय सोपा आहे. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मायक्रोवेव्ह ओव्हनचे 7 भन्नाट उपयोग. तुम्हाला कल्पनाही नसेल अशा पद्धतीने याचा वापर करता येऊ शकतो.
1) लिंबांना करा आणखी रस्सेदार
सुमारे 10-20 सेकंदांसाठी लिंबांना मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवा. लिंब आणखी रस्सेदार होतील. त्यांची चवही सुरेख लागेल. लिंबांना ब्लास्ट केले तरी चालेल.
मायक्रोवेव्ह ओव्हनचे आणखी सात फायदे जाणून घ्या पुढील स्लाईडवर... कांद्याचा तिखटपणा करा दूर... ब्रेड करा मुलायम... चिप्स करा क्रिस्पी....