आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 TIPS: प्रणयाचा आनंद घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, वाढेल उत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी कधी असे होते की, नाते सुरू होताच ते संपते सुध्दा. कधी कधी एखादे नाते असे असते की, वेळेनुसार अधिक घट्ट होत जाते. ते नाते असले प्रेमाचे आणि प्रणयाचे. आकर्षण हे नात्याचे बिजारोपण तर करून देते, मात्र ते नाते किती दूरपर्यंत ते घेऊन जायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर दोन्ही व्यक्ती नात्याला प्रणयापर्यंत घेऊन जाण्यास तयार आहेत, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण जेव्हा प्रणयाबद्दलचा प्रश्न येतो अशा वेळी सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
1. प्रणयाविषयी बोला
आमच्या बोलण्याचा अर्थ असा नाही आहे की, तुम्ही अश्लील बोलावे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यौन रोग, यौन जोडीदार आणि इतर शारीरिक संबंधाबद्दलच्या इतर गोष्टींबद्दल बोलायचा हवे. प्रणयापूर्वी दोघेही एकाच स्तरावर असणे गरजेचे आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, सुरक्षित प्रणयासंबंधीच्या इतर 7 TIPS...