आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex With Different Women To Get Quality Sperm, Study Claims

एकापेक्षा अधिक महिलांशी संभोग केल्यास मजबूत होतात स्पर्म, संशोधनात दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॅज्युअल सेक्स केवळ आनंद मिळवण्यासाठी असतो, असे बरेच जण समजतात. पण याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कॅज्युअल सेक्स केल्याने स्पर्म मजबूत आणि आरोग्यवर्धक होतात असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.
होय, हे खरे आहे. ओहियो येथील कॉलेज ऑफ ह्युस्टरमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे. तसेच एका पेक्षा जास्त महिलांशी सेक्स केल्यास स्पर्मची क्वॉलिटी वाढले असेही आढळून आले आहे.
नवीन महिलांसोबत प्रणयाचा आनंद लुटणाऱ्या मनुष्याचे स्पर्म आपोआप मजबूत आणि आरोग्यवर्धक होतात. केवळ एका महिलेसोबत सेक्स केल्याने स्पर्मचा दर्जा घसरतो. त्यातील गुणवत्ता कमी होते. अनेक महिलांसोबत संबंध असल्यास स्पर्म इजेक्शनमध्येही सुधारणा दिसून येतात.
पुढील स्लाईडवर वाचा... अनेक महिलांशी संबंध असल्यास सेक्स लाईफवर आणखी कोणते सकारात्मक परिणाम होतात... सेक्स लाईफमध्ये कोणत्या सुधारणा होतात....