सध्याच्या धावपळीच्या जीवनात वैवाहिक जीवनात समस्या येणे साधारण गोष्ट झाली आहे. ब-याच वेळी एखाद्या कारणामुळे प्रणयाबद्दल अरुची निर्माण झाल्यामुळे प्रणयक्रियेवर आणि तुमच्या रोजच्या आयुष्यावरदेखील नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
साधारण असे मानले जाते की, केवळ महिलाच प्रणयासंबधी अडचणींना सामोरे जावे लागते.परंतु असे नसून पुरुषांनादेखील अशा सम्यस्यांना सामोरे जावे लागते.साधारण पुरुषांमध्ये अती तणावाचा सामना करावा लागल्यामुळे या समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही पुरुषांना कशा प्रकारे समस्यांना सामोरे जावे लागते हे सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा,पुरुषांच्या प्रणयासंबंधीच्या अडचणी -