आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डियोड्रेंटच्या वापराने होऊ शकतात हे 6 भयानक आजार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज घराबाहेर जायचे असेल तर आपण डियोड्रेंट लावल्याशिवाय बाहेर निघत नाही. परंतु हे डियोड्रेंटचा जास्त वापर आपल्या आरोग्याला हाणिकारक असू शकते. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट. आज आपण डियोड्रेंटची वाईट बाजू पाहणार आहोत म्हणजे दुष्परिणाम पाहणार आहोत. चला तर मग पाहूया डियोड्रेंटने कोणते दुष्परिणाम होतात.

1. त्वचेला धोका
हे मेंदूवर दुष्परिणाम करु शकते. डियोड्रेंटमध्ये प्रोपाइलिन ग्लाइकोल कम्पाउंड असते जे त्वचे खाज निर्माण करते. अॅलर्जीची समस्या देखील होऊ शकते. सेंसटिव्ह स्किन असणा-यांना सावध राहणे गरजेचे आहे. हे डियोड्रेंट त्यांच्या स्किनला बर्न करु शकते.
पुढील स्लाईडवर वाचा... डियोड्रेंटचा जास्त वापर केल्याने कोण-कोणते दुष्परिणाम होतात...