आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबे खाण्याचे 9 साइड इफेक्ट्स, जाणुन घ्या कोणासाठी आहे हानिकारक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज एक आंबा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु जास्त आंबे खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हे खाल्ल्याने डायबिटीज वाढते. यामुळे डायबिटीजच्या रुग्णांना आंबा न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये फायटोकेमिकल्स आणि न्यूट्रिएंट्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे आजार होऊ शकतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या आंबे खाल्ल्यामुळे होणा-या दुष्परिणामांविषयी...
बातम्या आणखी आहेत...