आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करता का, तर हे अवश्य वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्याची चाहूल लागताच सगळे गार पाणी सोडून गरम पाण्याने अंघोळ करणे सुरु करतात. जर तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता तर थोडेसे सावध व्हा. कारण गरम पाण्याने अंघोळ करणे हार्मफुल होऊ शकते. भोपाळच्या डर्मेटोलॉजिस्ट अपूर्व जैननुसार, गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय स्किन आणि केस, दोन्हीसाठी हार्मफुल होऊ शकते. यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला गरम पाण्यासोबतच अजून कोणत्या सवयींमुळे केस आणि स्किनला नुकसान होऊ शकते सांगणार आहोत.

गरम पाण्याने जास्त वेळ अंघोळ करुन नये, पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या गोष्टी केस आणि त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात...