आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठेकाम करण्याचे आहेत हे दुष्परिणाम, यापासुन दूर राहण्यासाठी वाचा या 10 टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकालच्या धावपळीच्या जगात व्यायाम करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी जर तुम्ही बैठेकाम करत असाल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम सरळ-सरळ तुमच्या फिटनेसवर पडतो. आज आपण बैठेकाम करण्याचे दुष्परिणाम आणि त्यावर काही उपाय जाणुन घेणार आहोत...

1. कमरेवर प्रभाव
ज्यावेळी आपण एखाद्या गोष्ट घेण्यासाठी खाली वाकतो. त्यावेळी कमरेतील डिस्क एखाद्या स्पंजप्रमाणे पसरत असते किंवा आकुंचन पावत असते. यामुळे फ्रेश ब्लड आणि न्यूट्रिएंट्स शोशून घेते. एकाच जागी जास्त वेळ बसल्याने या प्रक्रियावर प्रभाव पडण्यास सुरूवात होते. कमरेतील लवचीकता कमी होण्यास सुरूवात होते. यामुळे तुम्हाला कमरेचा त्रास होण्याची भिती असते.
पुढील स्लाइडवर वाचा, एकाच जागेवर बसण्याने शरीरावर पडणारा प्रभाव...