आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोनीटेलच्या या 8 नवीन स्टाइल्स, तुम्ही अवश्य ट्राय करा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑफिस असो किंवा कॉलेज सर्वात सोपी हेयरस्टाइल जी आपण करतो ती म्हणजे पोनीटेल. पोनीटेल अशी हेयरस्टाइल आहे, जी सर्वात फास्ट आणि सहज करता येऊ शकते. ही स्टाइल कोणत्याही आउटफिटवर सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला पोनीटेलचे काही प्रकार सांगणार आहोत, ज्या तुम्हाला वेगळा लुक देतील. पाहा पोनीटेलचे 8 नवीन स्टायलिश लुक...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोनीटेलच्या स्टायलिश पध्दती...