आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मऊ-मऊ चपात्या बनवण्याच्या सोप्या पध्दती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक तरुणींना मऊ-मऊ चपात्या बनवता येत नाही. त्यांनी कितीही मऊ पिठ मळले तरी त्यांची पोळी मऊ राहत नाही. चपात्या जर नरम बनत नसतील तर खाण्यासा बिल्कुल चांगल्या लागत नाही. यामुळे नरम चपात्या बनवणे कुप आवश्यक असते. चपाती आणि पराठा तयार करण्यासाठी पीठ तोडे मऊ मळावे लागते. मुलायम पिठाने तयार केलेल्या तपात्या थंड झाल्यावर देखील कडक होत नाही. तर कडक पिठाने तयार केलेल्या चपात्या थंड झाल्यावर कडक होतात आणि खाण्यास चांगल्या लागत नाही.
अनेक लोकांना कळत नाही काही पीठ मळताना किंती पाणी टाकावे. तर आम्ही सांगत आहोत. पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याने पिठ मळल्याने पीठ अधिक मुलायम होते. जाणुन घेऊया मऊ-मऊ चपात्या तयार करण्याच्या सोप्या पध्दती...
साहित्य
- गव्हाते पीठ - 3 कप
- गरम पाणी - 1-2 कप
- मीठ - चवी प्रमाणे
- तेल 1 लहान चमचा
पुढील स्लाईडवर जाणुन घ्या मऊ-मऊ चपात्या बनवण्यासाठी कोणत्या पध्दतींचा वापर करावा...