आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Situation After You Took Boyfriend To Meet Your Parents

वडिलांना भेटण्यासाठी बॉयफ्रेंडला नेताय, मग तयार राहा या Situations साठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुला मुलींच्या नात्यांबाबत सध्याचे आई वडीलही फार जुनाट विचारांचे राहिलेले नाहीत हे आपण मान्यच करावे लागले. तुमचे एखाद्या मुलावर प्रेम असेल तर त्याचा फार बाऊ न करता त्या मुलाला भेटायची तयारी आई वडील सहज दाखवतात. सगळीकडेच असे चित्र आहे असेही म्हणता येणार नाही. पण अगदीच पूर्वीच्या काळासारखा विरोधही आता पाहायला मिळतच नाही. तुम्हाला विचारणा जरी होत असली तरी घरच्यांना सकारात्मक प्रतिसाद पाहून बरेच हायसे वाटते. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या बॉयफ्रेंडची आई वडिलांबरोबर भेट घालून देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या समोर कशी परिस्थिती असणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगून ठेवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे असते बॉयफ्रेंड भेटायला आल्यानंतरचे घरातील वातावरण..
फोटो - प्रतिकात्मक