( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण, हे सत्य आहे. डांगराच्या बियांमध्ये व्हिटामिन ए, ई, केसोबतच ओमेगा-६ झिंक आणि लोहही असते. या बियांपासून बनलेल्या तेलाने मसाज केल्यास केस मजबूत होतात. चेहऱ्यावर लावल्याने समस्या कमी होतात. त्याचे इतरही फायदे आहेत.ते असे आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, त्वचा आणि केसांसाठी काशीफळाचे फायदे...